भाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. राजेन गोहेन आणि त्या महिलेची ओळख असून त्यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं. नगांव च्या पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी महिती … Continue reading भाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा