‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने इंजिनियरिंग आणि मेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. विद्यार्थ्यांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी सांगितलं. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि … Continue reading ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा