मुसलमानांना ‘१९४७’लाच ‘पाकिस्तानात’ पाठवून द्यायला हवे होते

टीम महाराष्ट्र देशा – ‘जेव्हा आमचे क्रांतीकारी देशासाठी लढत होते तेव्हा जिन्नाह हिंदुस्थानला मुस्लीम राष्ट्र बनविण्याचा कट रचत होते. आपल्या पूर्वजांनी एक मोठी चूक केली व त्याची किंमत आपण चुकवत आहोत. जर मुस्लीम बांधवांना त्यावेळीच पाकिस्तानात पाठवले असते व हिंदूंना इथे एकत्र आणले असते. तर आज ही परिस्थिती नसती’

असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि  केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुसलमानांबाबत केलं आहे. या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading...

यावेळी त्यांनी सीएएबाबत बोलताना, भारतवंशियांना या देशात नाही आसरा मिळणार तर कुठे मिळणार? असा सवाल देखील केला आहे.

गिरीराज सिंह हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी गिरीराज सिंह यांनी ‘मिशनरी शाळे जाणारी मुलं डॉक्टर इंजिनीअर तर होतात परंतु परदेशात गेल्यावर ते बीफ खातात’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे