‘दिल्लीतील घटनेला काँग्रेस पक्षच जबाबदार’: महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा – दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात अनेकांचे जीव गेले आहेत. यात काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी सदस्यांचा हात आहे. काँग्रेसने दिल्ली पेटवली असवल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा थेट आरोप सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Loading...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले असताना दिल्लीमध्ये हिंसाचाराची घटना घडत असेल तर या घटने मागे कोणाचा हात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चर्चा केली. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावं, अशी मोदी यांची इच्छा आहे. त्यांनी चर्चेवेळी हे मला सांगितलं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका