मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
त्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या पद्धतीच्या घटना देखील काही ठिकाणी घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –