आरोपींनी पिडीतेला फक्त मारलंच नाही तर आनंद घेतला ; उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद सुरु

kopardi latest

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाचा आज महत्वपूर्ण निकाल अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद सुरु केला आहे. त्यात त्यांनी आरोपींनी घटनेच्या आदल्या दिवशी पिडीतेला अडवलं, एकाने तिला ओढलं आणि दोघे हसत त्यांनतर पिडीतेची मैत्रीण रडत होती. आरोपींनी पिडीतेला मारलंच नाही तर आनंद घेतला असा युक्तिवाद केला आहे. तर दोषींना अजूनही पश्चाताप नाहीये असही त्यांनी आपल्या

आरोपींना जर कमी शिक्षा झाली तर ते परत असं भयानक कृत्य करणार नाही याची खात्री काय ? असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुरु ठेवला आहे.Loading…
Loading...