व्हिडीओ: आरोपींनी केलेली याचना मोठी की त्यांनी केलेले दुष्कृत्य मोठे ? – उज्ज्वल निकम

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाचा आज महत्वपूर्ण निकाल अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद सुरु झाला असून त्यापूर्वी निकम यांनी प्रतिक्रिया दिली की, दोषींच्या वकिलांनी काल न्यायालयात आरोपींच वय कमी आहे ते अजून शिक्षण घेत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना कमीतकमी शिक्षा द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.

पण मी सरकारी वकील आहे त्यामुळे मला दोन्ही पक्षाची बाजू न्यालयात मांडणार आहे. अशात आरोपींनी केलेली याचना मोठी आहे की त्यांनी केलेले दुष्कृत्य मोठे आहे याबद्दल मी थोड्याचवेळात युक्तिवाद सुरु करणार आहे.

पहा काय म्हणाले उज्ज्वल निकमLoading…
Loading...