का आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडणे गरजेचे आहे?

वेब टीम-आपण आपला मोबाइल नंबर आधार कार्ड शी जोडला  नसेल तर आपण फेब्रुवारी २०१८ पूर्वी जोडला  पाहिजे, नाहीतर आपला फोन नंबर बंद केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड मोबाईल फोनला जोडणे अनिवार्य केले आहे. आपण अद्याप आपला फोन नंबर आपल्या आधार  जोडलेला नसल्यास. मोबाइल क्रमांकासह आधार कसा जोडावा ते जाणून घ्या.

वाढती गुन्हेगारी व मोबाईल  नंबरचा होणारा प्रचंड प्रमाणातील दुरुपयोग हे कमी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडणे सक्तीचे केले आहे.

Loading...

आपण प्रथम आपल्या मोबाइलवर लिंक करण्यासाठी हा फॉर्म घ्यावा लागेल. आपल्याला हे काम ऑफलाइन करावे लागेल. सर्व प्रथम, आपल्या जवळच्या आहार  केंद्राकडे जावे आणि आधार कार्ड अपडेट फॉर्म घेणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन यूआयडीएआयच्या वेबसाइटवर भेट देऊन हा फॉर्म देखील डाउनलोड करू शकता.

2-5 दिवसांनी, हा फॉर्म भरून आणि परत आधार  केंद्राकडे द्यावा. कृपया लक्षात ठेवा की फॉर्मवर, फक्त मोबाइल नंबर मोबाईल शी जोडावा असे लिहावे. फॉर्म सबमिट करताना, तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि PAN कार्ड पासपोर्ट, मतदार कार्ड आयडी सारख्या आणखी एक आयडी पुरावा द्यावा लागेल. या नंतर तुमची बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर आपल्याला एक स्लीप मिळेल आणि हे अपडेट 2-5 दिवसांत पूर्ण होईल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू