पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

कऱ्हाड : शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असून, मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या कॉलर’चे अनुकरण केले, अजून काय पाहिजे अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. लोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार श्री. भोसले आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक हणमंत पवार, विजय यादव उपस्थित … Continue reading पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे