वडीलानंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल; गोपीनाथ गडावर छत्रपती उदयनराजे गहिवरले

गोपीनाथगड : केवळ माझ्यासाठी नाहीतर सर्वासाठी गोपीनाथ मुंडे हे आदर्श होते, ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते, माझ्या वडिलांनंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल्याच म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, दरम्यान, आठवणींना उजाळा देताना यावेळी उदयनराजेंना गहिवरून आल्याच पहायला मिळाल. . लोकनेता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन … Continue reading वडीलानंतर मुंडे साहेबांनीच जवळ केल; गोपीनाथ गडावर छत्रपती उदयनराजे गहिवरले