fbpx

रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा, उद्धव ठाकरे यांची योगीवर टीका

टीम महाराष्ट्र देशा – सामना या शिवसेनेच्या वृत्तपत्रातील संपादकीयमधून उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर  नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ”प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा”, अशा शब्दांत सामना मधून उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपावर टीका केली आहे.

योगी सरकार उभारणार शिवस्मारकापेक्षाही उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा

1 Comment

Click here to post a comment