मला महाराज म्हणू नका, महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज – खा. उदयनराजे भोसले

वेब टीम- महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मला महाराज म्हणू नका, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशीर्वादामुळे जगत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

‘देशाला फक्त शिवाजी महाराजांचेच विचार तारतील. शिवाजी महाराजांनी इतक्या कमी कालावधीत साडे तिनशेहून अधिक गडकिल्ले बांधले, ही अशक्य गोष्ट महाराजांनी शक्य केली. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन केले पाहिजे.’, अशा भावनाही उदयनराजेंनी व्यक्त केल्या.

You might also like
Comments
Loading...