मिशन ‘शक्ती’: उद्धव ठाकरेंनी थोपटली मोदी सरकारची पाठ

टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन ‘शक्ती’ सफल झाल्याची घोषणा केली. वैज्ञानिकांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला गर्व आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मिशन ‘शक्ती’चं कौतुक केलं आहे. वैज्ञानिकांनी अंतरिक्षात ३०० किमी. दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह या उपग्रहाला तीन मिनिटांत पाडलं.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येक जण आपली कामगिरी पार पडत असतो. यासाठी त्यांना सरकारच्या पाठिंब्याची गरज असते. आणि हा पाठींबा सरकार देत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. देशाचं नाव मोठं करण्याच काम या वैज्ञानिकांनी केलं आहे. काहीही झालं तरी देशाची प्रगती खुंटता कामा नये. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील