लाचारी माझ्या रक्तात नाही : उद्धव ठाकरे

शिर्डी : लाचारी माझ्या रक्तात नाही, स्वाभिमानानेच जगू, मला वडिलांनी लाचारी शिकवलीच नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते.खोटं बोल, पण रेटून बोल, या पद्धतीने सध्या कारभार सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली.दरम्यान, मोदी सरकारने जनतेला फसवलं आहे. तुम्हाला निवडणुकी्च्या अगोदर घरे देणं हा भाजपचा … Continue reading लाचारी माझ्या रक्तात नाही : उद्धव ठाकरे