मुंबई : उध्दव ठाकरे हेच पक्ष प्रमुख राहतील शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कार्यकारिणीची बैठक .
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. उध्दव ठाकरे हेच पक्ष प्रमुख राहतील मनीषा कायंदे
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<