56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे

मुंबई :  अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दहशत असलेले पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘मी अगेन्स्ट द मुंबई अंडरवर्ल्ड’ या पुस्तकाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अलीकडे देशात 56 इंचाच्या छातीची फार चर्चा आहे. … Continue reading 56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे