इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी कशी? -उद्धव ठाकरे 

मुंबई : इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, असं कसं, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. घोडेबाजारीचा आरोप गाढवांनी करु नये अशी टीका करत  तीन कोटी रुपये मोजून नगरसेवक विकत घेतल्याचा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केला होता त्याचा देखील शेलक्या शब्दात समाचार ठाकरे यांनी घेतला आहे . अर्चना भालेराव … Continue reading इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी कशी? -उद्धव ठाकरे