Sunday - 26th June 2022 - 3:01 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Uddhav Thackeray : “वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण…”, उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

by shivani
Friday - 24th June 2022 - 3:24 PM
Uddhav Thackeray Uddhav Thackeray वर्षा सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : "वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण...", उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत आसामला तळ ठोकला आहे. आपल्याच पक्षातील आमदारांनी साथ सोडल्यामुळे शिवसेना संपली असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. मात्र याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवरही दिसून येत आहे. शिंदे यांच्या गटात सेना आमदारांची संख्या वाढत आहे तर इकडे सेनेला गळती लागली आहे. आज (२४ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.

“मला सत्तेचा लोभ नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील.  मी बरा होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मात्र मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे.”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

“माझं नाव, फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा. तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालं आहे. मात्र तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंड करणाऱ्या आमदारांना सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

  • Bhaskar Jadhav : आपल्या कोट्यातील तीन मंत्री पद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांचा सवाल
  • pravin darekar : “राज्यसरकारकडून अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश…” ; भाजपकडून राज्यपालांना पत्र
  • Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश
  • VIDEO : विराट कोहलीनं केली जो रूटच्या ‘त्या’ गोष्टीची नक्कल; मायकेल वॉननं उडवली खिल्ली!
  • Hemangi Kavi : ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? हेमांगीच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

ताज्या बातम्या

Jode Maro Andolan against Eknath Shinde on behalf of Shiv Sainiks in Pune Uddhav Thackeray वर्षा सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे
Editor Choice

Shivsena : पुण्यात शिवसैनिकांच्यावतीने एकनाथ शिंदेंच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206Shivsenafoundationday19071jpeg Uddhav Thackeray वर्षा सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे
Editor Choice

Rashmi Thackeray : शिवसेना वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Sanjay Raut Uddhav Thackeray वर्षा सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे
Maharashtra

Sanjay Raut : “शिवसेना म्हटलं की मोदी-शहाही रस्ता बदलतात”, ; संजय राऊत

kiranmanegaveabluntanswertothepersonadvisingnottopostracistsaying Uddhav Thackeray वर्षा सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे
Entertainment

Kiran Mane : जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंच सडेतोड उत्तर, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या

Eknath Shindes 20 rebel MLAs in touch with Shiv Sena big claim of Shiv Sena leaders ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे 20 बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेत्यांचा मोठा दावा

Jode Maro Andolan against Eknath Shinde on behalf of Shiv Sainiks in Pune ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Shivsena : पुण्यात शिवसैनिकांच्यावतीने एकनाथ शिंदेंच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206Shivsenafoundationday19071jpeg ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Rashmi Thackeray : शिवसेना वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

What a bush what a mountain what a hotel a very ok event Gajanan Kales mischievous tweet ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Gajanan Kale : “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल… एकदम ओक्के कार्यक्रम” ; गजानन काळेंचे मिश्कील ट्विट

Sanjay Raut ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Maharashtra

Sanjay Raut : “शिवसेना म्हटलं की मोदी-शहाही रस्ता बदलतात”, ; संजय राऊत

Most Popular

Yuva Sena Deputy Chief Ajay Chopde warns rebel MLA Sanjay Shirsat ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Yuvasena Warning : “औरंगाबादेत येऊन दाखवा” ; बंडखोर आमदार संजय शिरसाटांना युवासेनेचा इशारा

rebels are giving MLAs opium and marijuana from meals Sanjay Raut allegation ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Sanjay Raut : बंडखोर आमदारांना जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत ; संजय राऊतांचा आरोप

Efforts to establish power not from Maharashtra BJP but from Center ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

BJP vs Shiv sena : महाराष्ट्र भाजपकडून नव्हे तर केंद्रातून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न!

Eknath Shinde will meet Amit Shah in Ahmedabad ओ परिवार मंत्रीशपथ काय घेता पुरावे तयार आहेतआता वस्त्रहरण अटळ आहे
Editor Choice

Eknath Shinde met Amit Shah : एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA