‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ‘सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही. सावज दमलंय,’ अशा पद्धतीन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देशाच्या आणि राज्यांच्या राजकारणावर बोलत … Continue reading ‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे