‘अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो!’

टीम महाराष्ट्र देशा- आम्ही अयोध्येत जाणार म्हटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात मुरडा आला. अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो! अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना … Continue reading ‘अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो!’