फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा: फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय, असा टोला रामराजे निंबाळकर यांना खा. उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे बोलताना लगावला. फलटण मधल्या एका माणसामुळेच जिल्ह्याला कीड लागली असून तो माणूस माझं नाव घेत असेल तर त्याचं चॅलेंज मी स्वीकारत आहे असल्याचं देखील उदयनराजे यांनी जाहीर केलं आहे. नेमकं काय म्हणाले उदयनराजे ? खा. उदयनराजे म्हणाले, देशात … Continue reading फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे