आता एका – एकाची पुंगी वाजवतो; उदयनराजेंचा राष्ट्रवादीला इशारा

कराड – आपल्या वेगळया स्टाईलसाठी कायमच चर्चेत असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला सज्जड इशारा दिला आहे. हिंमत असेल तर मैदानात उतरा अपक्ष उमेदवार म्हणून एका एकाची पुंगी वाजवतो असं उदयनराजे यांनी म्हंटल आहे. उदयनराजे भोसले यांनी आपली कॅालर उडवत राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला. लोकशाही आहे म्हणूनच गप्प … Continue reading आता एका – एकाची पुंगी वाजवतो; उदयनराजेंचा राष्ट्रवादीला इशारा