उदयनराजे भोसलेंचे सामाजिक भान, कार्यकर्त्यांना केलं महत्वाचं आवाहन

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या असंख्य चाहत्यांना ट्विटच्या माध्यमातून आपला येणारा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केले आहे. तसेच वाढदिवसावर होणारा खर्च टाळून ते पैसे गरीब लोकांसाठी खर्च करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आपल्या ट्विटरवर उदयनराजे म्हणतात,आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि’

Loading...

 

बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अश्या अनेक बाबींचा विचार करुन, आम्ही आमचा दरवर्षी साजरा होत असलेला २४ फेब्रुवारी २०२० रोजीचा वाढदिवस, साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत.

दरम्यान उदयनराजेंना भाजपकडून राज्यसभेची उम्मेद्वारीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यांना लवकरात लवकर भाजपने राज्यसभेवर घ्याव अशी राजेंच्या कार्यकर्त्यांनी इच्छा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे