‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले

सातारा : ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा असे सुनावले आहे. ही धमकी नाही समज आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले. ते साताऱ्यात बोलत होते. नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले? दहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणा-यांनी नाचता येत … Continue reading ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले