सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. इथल्या लोकप्रतिनिधींमुळे विकास खुंटला असल्याची टीका त्यांनी केली होती.
या टीकेला खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलय. ज्यावेळी तुम्ही साताऱ्यात मंत्री होता त्यावेळी का नाही सातारच्या एमआयडीसीचा विकास केला, आपण दोघे ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ असा खोचक टोमणाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार उदयनराजेंनी मारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –