लोकशाही असली तरी मी मनाने ‘राजा’ आहेच

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाही असली तरी मी मनाने ‘राजा’ आहेच अस म्हणत नरेंद्र पाटलांची अवस्था म्हणजे मिशीला पीळ, माथाडींना पीळ आणि मलिदा गिळ, अशी झाली आहे. माझ्यावर आरोप करणार्‍या नरेंद्र पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाला  आहे, गाठायचे झाले तर मी त्यांना कुठेही गाठू शकतो, त्यांचे चॅलेंज मी फुल्‍ली स्वीकारले आहे, महाआघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.

त्यांचे वडील स्व. अण्णासाहेब पाटील यांनी असंघटित कामगारांना संघटित करुन त्यांना सुरक्षीत केले. त्यांना स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार यांनी साथ दिली. पण नरेंद्र पाटील माथाडींचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मुंबईत एखादवेळीच जातात. त्यांनी त्याठिकाणी फुलटाईम माणसं नेमली आहेत. मुंबईपेक्षा ते पुणे व अन्य ठिकाणीच असतात. वेळ आल्यावर त्यांचा संपूर्ण तपशिल देईन. सर्वजण सक्रिय झाले आहेत. हे फाडीन ते फाडीन पण मैदानात तर जायचं नाही ना? नरेंद्र पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगत खा. उदयनराजेंनी पलटवार केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार