लीड तोडणारा कोणी असेल तर साताऱ्यातून आपली माघार : उदयनराजे

सातारा : ”सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत, मी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असून माझे लीड तोडणारा कोणी असेल तर आपली माघार असेल,”असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले .पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे … Continue reading लीड तोडणारा कोणी असेल तर साताऱ्यातून आपली माघार : उदयनराजे