रत्नागिरी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या टीकेला उत्तर दिल आहे.
विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली म्हणुन आदित्य ठाकरे हे काही घाबरणारे नाही उलट ते दौरा यशस्वी करून नक्की परत येतील असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या :