पुणे : बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान स्वतः उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत काय झालं देखील सांगितलं आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. परमेश्वराचे आणि मतदारसंघातल्या जनतेच्या माझ्यावर असलेल्या आशीर्वादामुळे मी सुखरूप वाचलो, असं उदय सामंत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Raghuram Rajan | “मोदी सरकारला तेच बरोबर वाटतात जे त्यांचं कौतुक करतात”; रघुराम राजन यांची टीका
- Harish Salve | “नेता म्हणजे पक्ष, असा आपला गैरसमज” ; हरीश साळवे यांचा शिंदे गटाची बाजू मांडतांना युक्तिवाद
- Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा; ‘असा’ आहे संघ!
- Kapil Sibal | “…तर बहुसंख्य आमदार चुकीच्या पद्धतीने सरकार पाडून सत्ता मिळवतील” ; कपिल सिब्बल यांचा कोर्टात तगडा युक्तिवाद
- Subhash desai | “सामंतांवर झालेला हल्ला ही जनतेची उस्फुर्त प्रतिक्रिया”; सुभाष देसाईंकडून अप्रत्यक्ष समर्थन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<