Dinanath Mangeshkar Awards – बॉलिवुड अभिनेता आमिर खान ला त्याच्या ‘दंगल’ सिनेमासाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ने गौरवण्यात आले. आमिर ला हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रमुख मोहन भागवत यांनी दिला. या सोबतच क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेत्री वैजयंती माला यांनाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कारने गौरविण्यात आले.
क्रिकेटर कपिल देव यांना क्रिकेट जगतातील महत्वपूर्ण कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.
२५ वर्षानंतर आमिर खान त्याच्या सिनेमासाठी अवॉर्ड घेतला , अमीर खान या अगोदर कुठलाही अवॉर्ड सोहळा ला हजेरी लावली नव्हती.
Deenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड
Deenanath Mangeshkar Award- ‘दंगल’ साठी आमिर खान ला दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड