गुजरातमध्ये १४ नौकांसह २ पाकिस्तानी नागरिकांना अटक

Two Pakistani nationals, including 14 boats, were arrested in Gujarat

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने आज गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून तीन पाकिस्तानी नागरिकांसह १४ पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. सुरक्षा दलाला चौकशीदरम्यान कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. अटक करण्यात आलेले हे तीन जण मच्छीमार आहेत. मासेमारी करण्यासाठी त्यांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे. कालही सुरक्षा दलाने तीन नौकांसह दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत