“एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है” राहुल गांधींची शायरीद्वारे मोदींवर टीका

मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आज ठीक एका वर्षापूर्वी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यामुळे या निर्णयाच्या वर्षापुर्तीला कॉंग्रेससह जवळपास सगळेच विरोधी पक्ष आजचा दिवस काळा दिवस म्हणून पळणार आहे.

याची सुरवात राहुल गांधी यांच्या ट्विटने झाली आहे. नोटाबंदीने सामान्यांना जो त्रास झाला त्याचा एक दिवस परिणाम भाजप सरकारला भोगावा लागेल अशा आशय असलेला एक शेर राहुल गांधी यांनी ट्विट करून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.