राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्यात भोंग्यांवरून चाललेल्या राजकरणावरून सर्वपक्षीय नेत्यांवर टीका केली आहे. भोंगे जर बंद करायचे असतील तर सगळ्यांचेच बंद करा. राजकीय नेत्यांचे भोंगेही बंद व्हायला हवेत. मंदिर, मस्जिदसह निवडणुकीत वाजणारे नेत्यांचेही भोंगे बंद करायला हवे,
असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :