आरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म

टीम महाराष्ट्र देशा : तुळस या वनस्पतीला हिंदू समाजात मानाचे स्थान आहे.तुळस ही मांगल्यतेचे, पावित्र्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरोघरी तुळशी वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच.विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते. Loading… तुळशीचे दोन प्रकार आहेत. … Continue reading आरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म