तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी दणका! गणवेशात नसल्याने अधिका-याला बैठकीतून बाहेर काढलं

नाशिक – आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेले आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलमधून बदली होऊन ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहेत. आज ( शुक्रवार ) रोजी ते महापालिकेतील आपल्या दालनात सकाळी १० वाजताच हजर झाले. पण यावेळी बाकीचे अनेक अधिकारी आलेच नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मुंढेंनी पहिल्याच दिवशी आपल्या काटेकोर आणि … Continue reading तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी दणका! गणवेशात नसल्याने अधिका-याला बैठकीतून बाहेर काढलं