मोदींचे ट्वीट कॉपी करणारी ‘ही’ अभिनेत्री होतेय सोशल मिडीयावर तुफान ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या अपघाताचं वृत्त व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त व्यक्त केली होती. कुणी ट्वीट केले तर कुणी प्रार्थना केल्या मात्र या सर्व घडामोडी होत असताना अभिनेत्री उर्वशी रौतेला चांगलीच ट्रोल झाली आहे.

उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. त्याच्यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देतात. पण, यावेळी तिने शबाना आझमी यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणारे ट्वीट चांगलेच चर्चेचा विषय बनले.

Loading...

उर्वशीने आझमी यांच्या अपघाताविषयी हळहळ व्यक्त करत त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कामन केली. खरंतर ते एक साधं ट्वीट होतं. पण, त्याचा मजकूर हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटसारखाच होता.त्यामुळे नेटकऱ्यांनी यावरून तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

 

काही जणांनी तिला अशिक्षित देखील म्हटलं. तर काहींनी बॉलिवूडकर ट्वीट आणि चित्रपटांच्या संहिता या दोघांमध्ये नक्कल करणं सोडत नाहीत, अशी टीका केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'