सिहंगड रोडवर वाहतूककोंडी; वाहनचालक २ तासांपासून अडकले रस्त्यात   

पुणे : सिहंगड रोडवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी झाली असून, वाहनधारकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन तासांपासून स्वारगेट ते धायरी  मार्ग वाहतूककोंडीमुळे जाम झाल्याने वाहनधारकमध्येच अडकून पडले आहे. दरम्यान या वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झालीये. ऑफिसला जाण्याच्या वेळेतच वाहातुक कोंडी झाल्याने ऑफिसला जाण्यासाठी उशीर होणार आहे.

दरम्यान वाहतूककोंडीत भरीसभर  सिहंगड रोडवरील सिंग्नल व्यवस्था देखील बंद पडल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. वाहतूक पोलीस देखील जागेवर नसल्याने, जागा मिळेल तिकडे वाहनधारक आपली वाहने घालताना दिसून येत आहेत.

bagdure

 

काही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना

You might also like
Comments
Loading...