Category - Trending

India News Sports Trending

R Ashwin- आर. अश्विनच्या नावावर होणार नवा विक्रम

भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन उद्या श्रीलंकेविरुद्ध जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम होईल. भारताकडून ५० कसोटी सामने...

Entertainment India News Sports Trending Youth

आयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉऊंसिल अर्थात आयसीसीने महिला विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंचा समावेश आहे. या...

India Maharashatra News Sports Trending Youth

महिला क्रिकेटर्ससाठी आयपीएल सुरु करा – मिताली राज

लंडन- भारतीय महिला क्रिकेटपटुंनी महिला विश्वचषकात अंतिम फेरी गाठून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताने जरी अंतिम सामना जिंकला नसेल तरी जग भरातील लोकांची...

India Maharashatra More News Sports Trending

India tour of Srilanka 2017: केएल राहुल पहिल्या कसोटीमधून बाहेर

भारताचा कसोटीमधील सलामीवीर केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमधून बाहेर गेला आहे. २६ जुलै पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात शिखर धवन आणि अभिनव मुकुंद...

India Maharashatra Sports Trending

भारतीय महिला संघासाठी बीसीसीआय करणार भव्य सत्कार समारंभाचे आयोजन !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भव्य सत्कार...

Aurangabad India Maharashatra Marathwada More News Politics Trending

आठ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी उदगीर नगरपालिकेचा वीज पुरवठा खंडीत !

उदगीर / प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजुरे- उदगीर नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे सव्वा आठ कोटी रुपये वीज देयकापोटी थकीत असल्याने महावितरण कंपनीने शुक्रवार रोजी...

India Maharashatra Marathwada More News Pachim Maharashtra Politics Trending Uttar Maharashtra Vidarbha

Swachh Bharat Abhiyan- ‘शौचालयासाठी पैसे नसतील तर पत्नीला विका’

वेब टीम:- स्वच्छ भारत अभियानानिमित्त जनजागृती करण्यासाठी आलेल्या बिहारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली. ‘शौचालय बांधायला पैसे नसतील तर पत्नीला...

India Maharashatra More News Sports Trending Youth

Rishi Kapoor Tweet- भारतीय महिला संघावरील त्या ‘ट्विट’मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाकडून ९ धावांनी पराभूत झाला. सामना सुरु होण्यापूर्वी काही काळ बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर...

India News Sports Trending Youth

Akshay Kumar – अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने देशवासीयांची माफी मागितली आहे. काल भारत विरुद्ध इंग्लंड या महिला विश्वचषक अंतिम फेरीच्या वेळी अक्षय कुमार भारतीय संघाला पाठिंबा...

Entertainment India Maharashatra More News Technology Trending Youth

YouTube – युट्युब व्हिडीओ एडिटर होणार बंद

युट्युब वरील इनबिल्ट स्वरूपातील व्हिडीओ एडिटर आता बंद झाले आहे. युट्युब या साईटवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. व्हिडीओ अपलोड करण्याआधी यावर...