Travel – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Fri, 22 Mar 2019 13:41:11 +0000 en-US hourly 1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Travel – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 एसटीच्या एसी स्लीपर शिवशाही बसच्या तिकीट दरात भरघोस कपात https://maharashtradesha.com/big-reduction-in-ticket-rates-of-ac-sleeper-bus/ Sat, 09 Feb 2019 05:59:09 +0000 https://maharashtradesha.com/?p=54616

टीम महाराष्ट्र देशा : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे.

एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे.

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54616
राज्य सरकारचा हलगर्जीपणा : १४९ कोटींचा निधी धुळखात पडून ; नगर-टेंभूर्णी रस्त्याचे काम रखडले https://maharashtradesha.com/nagar-tembhurni-road-work-stopped/ Fri, 08 Feb 2019 05:46:36 +0000 https://maharashtradesha.com/?p=54503

करमाळा- राज्यसरकारच्या हलगर्जीपणा मुळे केंद्र सरकार कडून आलेला १४९ कोटींचा निधी धुळखात पडून असून २०१२ पासून नगर-टेंभूर्णी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अजूनही रखडलेले आहे. अहमदनगर-टेंभूर्णी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम २०१२ मध्ये सुप्रिम कंपनीला मिळालेले होते, परंतु स्थानिक पुढारी, कंत्रातदार, शेतकरी यांच्या वादामुळे या मार्गाचे काम रखडलेल्या स्थितीत आहे. अहमदनगर-टेंभूर्णी हा अगोदर राज्य मार्ग १४१ असा होता […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

करमाळा- राज्यसरकारच्या हलगर्जीपणा मुळे केंद्र सरकार कडून आलेला १४९ कोटींचा निधी धुळखात पडून असून २०१२ पासून नगर-टेंभूर्णी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अजूनही रखडलेले आहे.

अहमदनगर-टेंभूर्णी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम २०१२ मध्ये सुप्रिम कंपनीला मिळालेले होते, परंतु स्थानिक पुढारी, कंत्रातदार, शेतकरी यांच्या वादामुळे या मार्गाचे काम रखडलेल्या स्थितीत आहे.

अहमदनगर-टेंभूर्णी हा अगोदर राज्य मार्ग १४१ असा होता परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१७ मध्ये ह्या राज्यमार्गाचे ५१५/अ असे राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आणि चौपदरीकरण च्या ऐवजी सहापदरी रस्ताला मंजुरी देऊन केंद्रातून १४९ कोटींचा निधी मंजुर केला हा निधी नॕशनल अॉथॕरीटी अॉफ इंडीया कडे वर्ग झालेला असूनही आज ही रस्त्यांचे काम रखडलेले आहे, याचे कारण म्हणजे राज्यसरकारचे हलगर्जी पणा.

केंद्रातून निधी मंजूर होऊन ही राज्य सरकारने हा नगर-टेंभूर्णी महामार्ग सहापदरी होण्यासाठी केंद्राला अद्यापही ना हरकत पत्र दिलेले नाही याचे कारण म्हणजे सुप्रिम कंपनीचे कंत्राट राज्य सरकारने रद्द केल्यामुळे सुप्रिम कंपनीने सध्या उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यामुळे सुप्रिम कंपनी आणि राज्य सरकारच्या हलगर्जी पणामुळे या मार्गाचे काम रखडलेले आहे.

खराब रस्तामुळे २०० बळी
खराब झालेल्या रस्त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ १५०- २०० जणांचे जीव गेलेले असून शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54503
पुढील वर्षी जूनपर्यंत राज्यात तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचं उद्दिष्ट https://maharashtradesha.com/by-june-next-year-the-goal-of-building-thirty-thousand-kilometers-of-roads-in-the-state/ Sat, 24 Nov 2018 09:12:37 +0000 https://maharashtradesha.com/?p=48449

नागपूर : राज्यात पुढच्या जून महिन्यापर्यंत तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपुरात मानकापूर इथं 79 व्या भारतीय रस्ते परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणविस आणि केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशभर आधुनिक, शाश्वत आणि […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

नागपूर : राज्यात पुढच्या जून महिन्यापर्यंत तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपुरात मानकापूर इथं 79 व्या भारतीय रस्ते परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणविस आणि केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

सध्या देशभर आधुनिक, शाश्वत आणि सुरक्षित रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आलं आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृध्दी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचं आवाहन फडणवीस यांनी विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केलं.

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील रस्त्यांचं जीवनमान वाढविण्यावर केंद्र शासनाचा भर आहे. जगातील नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून हे शक्य होणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48449
येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील https://maharashtradesha.com/chandrakant-patil-news-2/ Sat, 17 Nov 2018 11:16:43 +0000 https://maharashtradesha.com/?p=48327

औरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणात मदत केल्याने मोठ्या आकाराचे रस्ते आगामी काळात तयार होणार आहेत. त्यापैकी बरेचसे काम सुरु असून अजून एक दोन वर्षात राज्यात चांगले रस्ते पाहायला मिळतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान,“मराठा समाजाला […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

औरंगाबाद : येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणात मदत केल्याने मोठ्या आकाराचे रस्ते आगामी काळात तयार होणार आहेत. त्यापैकी बरेचसे काम सुरु असून अजून एक दोन वर्षात राज्यात चांगले रस्ते पाहायला मिळतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,“मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48327
राज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली आहे ‘महाभरती’ https://maharashtradesha.com/mahabharati-in-maharashtra-desha/ Wed, 14 Nov 2018 14:52:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=48270

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत. काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय

आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com

सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत.

काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे
एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत
मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू
वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल तर ७ दिवस देखील काम करावं लागेल .
शिक्षण : काहीही शिकलेले असो पण फक्त डिग्रीसाठी शिकलेले नको. जे येतंय ते कोर्स मध्ये शिकवलेलं नसेल तरी काम चालून जाईल. म्हणजे जर्नालिझम केलेलं हवंच असं काही नाही. आमच्याकडे BA- MA झालेले देखील धुरंधर आहेत.

काय करू नये ‘हे नीट वाचाच’

– फेसबुक, ट्विटर वर प्रश्न विचारू नका , कारण तिथंं उत्तर मिळणार नाही.
– वशिला त्यांना लागतो ज्यांची लायकी नसते.
– एकच मेल पाठवा ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना रिप्लाय करू . सगळ्यांना रिप्लाय करत बसण्याइतका स्टाफ आमच्याकडे नाही.
– ही सरकारी नोकरी नाही त्यामुळे आरक्षणाचा विषयचं नाही.

तुम्हाला काम करायचं असेल तर हे करावच लागेल.

१ ) ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.
१ ) ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.

वर दोन वेळेस चुकून लिहीलेल नाही ही सगळ्यात महत्वाची अट आहे म्हणून हा सगळा खटाटोप.

२ ) मेल बरोबर सीवी अटैच करावा.
३ ) मेल बरोबर दोन वर्क सैंपल नक्की पाठवा . वर्क सैंपल मध्ये तुमचा वीडियो सुद्धा असू शकतो.
४ )’ महाराष्ट्र देशा’च्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमची अशी एक कोणतीही स्टाइल नाही. सर्वांची आपली आपली स्टाइल असते तीच महाराष्ट्र देशाची स्टाइल…
५ ) टायपिंग चा काय विषय नाय मित्रों
६ ) व्हिडीओ काळाची गरज आहे. तेव्हा कॅमेरा पाहिल्यावर डोक्यात मुंग्या न आलेल्या बऱ्या

आता कामच बोलू

१ ) टेक , पिक्चर , भाषांतर, क्रिकेट सहित इतर खेळ, सोशल मिडिया, आणि सगळ्यात महत्वाचं बोल्ड करून राजकारणाचा किडा ( ते पण एकदम ‘कडक’…..)

पदं
डेस्क – १६
कॅमेरामन – ४
व्हीडीओ एडिटर – ३

लक्ष द्या बर का !

ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना पुण्याच्या ऑफिसला यावं लागतंय !

संपर्क

8411888113 – विरेश
9623473717 – दीपक
9665960804 – अभिजीत
9860740947 – मनोज
Website-     www.maharashtradesha.com
हे प्रवचन संपलं … धन्यवाद … जय हिंद …. जय महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48270
वांद्रे स्थानकला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या : पूनम महाजन https://maharashtradesha.com/poonam-mahajan-wants-to-rename-bandra-terminus-after-thackeray/ Fri, 02 Nov 2018 08:50:12 +0000 https://maharashtradesha.com/?p=48041 balasaheb

मुंबई : वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्र्यात दीर्घकाळ वास्तव्य होते त्यामुळे वांद्रे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पूनम महाजन यांनी केली आहे. २०१७ मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूनम महाजन यांनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
balasaheb

मुंबई : वांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्र्यात दीर्घकाळ वास्तव्य होते त्यामुळे वांद्रे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पूनम महाजन यांनी केली आहे.

२०१७ मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूनम महाजन यांनी नामकरणाबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडे आणि राज्य सरकारकडे पाठवला होता. पूनम महाजन यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची नुकतीच भेट घेतली आहे. तसेच महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही याबाबत पत्र लिहले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48041
मोदींच्या देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल,आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर https://maharashtradesha.com/today-the-seoul-peace-prize-committee-has-awarded-pm-modi-the-2018-seoul-peace-prize/ Wed, 24 Oct 2018 08:17:47 +0000 https://maharashtradesha.com/?p=47769 narendra modi artical

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेतली जात असून मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ असे या पुरस्काराचे नाव असून दक्षिण कोरियातील द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) याची बुधवारी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
narendra modi artical

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेतली जात असून मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सेऊल पीस प्राइझ २०१८’ असे या पुरस्काराचे नाव असून दक्षिण कोरियातील द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) याची बुधवारी घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्वीट केले आहे.

चिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ ?

राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार – विनोद तावडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47769
येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील https://maharashtradesha.com/chandrakant-patil-news/ Mon, 22 Oct 2018 12:08:38 +0000 https://maharashtradesha.com/?p=47716

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमी टीकेचे धनी बनत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमी टीकेचे धनी बनत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते काल (दि.21) करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे केली जात आहे. 2022 पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रस्ते तयार करणाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडे त्याच्या दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे. तीन ते पाच वर्षाचे दायित्व दिले जाईल. रस्ता विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्त्यावर खड्डा पडला. रस्ता खराब झाला तर संबंधित कंपनीकडून त्यांची दुरुस्ती देखभाल करणे व बुजविण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष

हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47716
मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल – मुख्यमंत्री https://maharashtradesha.com/changes-in-the-transportation-sector-of-pune-due-to-metro-project/ Wed, 03 Oct 2018 13:13:26 +0000 https://maharashtradesha.com/?p=47058

पुण्यातील माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाचे प्रकल्प प्रदान पत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ट्रेल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (टी यु टी पी एल) – सिमेन्स कंपनीला देण्यात आले. राज्यातील सर्वच मेट्रोसाठी विशेषतः […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुण्यातील माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाचे प्रकल्प प्रदान पत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ट्रेल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (टी यु टी पी एल) – सिमेन्स कंपनीला देण्यात आले. राज्यातील सर्वच मेट्रोसाठी विशेषतः पुणे मेट्रो सुरू व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या विविध प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होऊन कामे मार्गी लागली आहेत.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुण्यातील वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल ठरणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा.

पुणे मेट्रो 3 च्या हिंजवडी ते शिवाजी नगर मार्गावरील हा संपूर्ण एलिव्हेटेड प्रकल्प असून तो सार्वजनिक खाजगी भागीदारीतून राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनासह टाटा ग्रुपची कंपनी ट्रेल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (टी यु टी पी एल) आणि सिमेन्स हे भागीदार आहेत. या कंपन्यांना आज कार्यारंभ आदेश देण्यात आला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते, टाटा सन्सचे ग्रुप चेअरमन नटराजन चंद्रशेखर, टाटा ग्रुपच्या पायाभूत सुविधा, संरक्षण व ऐरोस्पेस विभागाचे अध्यक्ष बनमाली अगरवाला, पायाभूत सुविधा व नागरी वाहतूक विभागाचे प्रमुख संजय उबाळे, सिमेन्सचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ हसीलबाचेर, व्यवस्थापकीय संचालक सुनील माथूर, सिमेन्सच्या औद्योगिक व आरोग्य वित्त विभागाचे कार्यकारी अधिकारी ॲथोनी कॅसियानो, टाटा प्रोजेक्ट लि. चे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे आदी उपस्थित होते. श्री. गित्ते यांनी टाटा कंपनीचे श्री. उबाळे व श्री. कॅसियानो यांना हे प्रदान पत्र दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नव्या मेट्रो रेल्वे धोरणांतर्गत हा पहिलाच प्रकल्प आहे. पुण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून यामध्ये राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार आहे. हा प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी.

यावेळी श्री. अगरवाला म्हणाले की, प्रगतीशील महाराष्ट्र आणि या राज्याचे उत्तम नेतृत्त्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो आहोत. दीर्घकाळातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. ठरलेल्या वेळेत, कालबद्धरित्या हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इतर भागीदारांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या प्रकल्पामुळे पुण्यात आर्थिक क्षेत्रात वाढीबरोबरच रोजगार संधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन परिवर्तन होणार आहे.

श्री. माथूर म्हणाले, या मेट्रो 3 च्या माध्यमातून आधुनिक दर्जाची मेट्रो सेवा देण्यात येणार आहे. हा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
· देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्प
· राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी ते शिवाजीनगर संपूर्ण एलिव्हेटेड मार्ग
· साधारण तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश
· एकूण 23.3 किमी अंतर
· 23 मेट्रो स्थानके
· एकावेळी 33 हजार प्रवासी वाहतुकीची क्षमता
· सुमारे एक हजार थेट रोजगार निर्मिती
· सुमारे 8,313 कोटींचा प्रकल्प
· यामध्ये कंपन्यांचे 60 टक्के तर केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी 20 टक्के हिस्सा
· संकल्पन करा, बांधा, गुंतवणूक करा, चालावा व हस्तांतरित करा तत्वावर टाटा-सिमेन्स कंपनी पुढील 35 वर्षे या प्रकल्पाचे संचलन करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47058
गोरगरीबांची एस.टी. महागणार, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री https://maharashtradesha.com/fuel-price-rise-msrtc-to-hike-fares-by-8-to-9-per-cent/ Wed, 03 Oct 2018 13:05:20 +0000 https://maharashtradesha.com/?p=47051

गोरगरीबांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन असलेली लालपरी (एस.टी.) महागणार आहे. इंधन दरवाढ आणि विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पाहता प्रवासी तिकिट भाड्यात वाढ होण्याची शक्यता यापूर्वीच एस.टी. प्रशासनाने वर्तवली होती. गेल्या ९ महिन्यात राज्यात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे तब्बल ४५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पेट्रेल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये गेली काही दिवस […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

गोरगरीबांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन असलेली लालपरी (एस.टी.) महागणार आहे. इंधन दरवाढ आणि विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पाहता प्रवासी तिकिट भाड्यात वाढ होण्याची शक्यता यापूर्वीच एस.टी. प्रशासनाने वर्तवली होती. गेल्या ९ महिन्यात राज्यात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे तब्बल ४५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पेट्रेल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये गेली काही दिवस सातत्याने वाढ होतेय. त्यामुळं तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाचा कारभार डबघाईला आलाय. नियोजनाचा अभाव, अनागोंदी कारभार आणि आर्थिक चणचण असल्यानं महामंडळ हे कायम तोट्यात आहे. खर्च आणि उत्पनानाचं गणित जमवायचं कसं असा प्रश्न महामंडळाला आहे. पैसेच नसल्याने नव्या सुधारणा होत नाहीत आणि नवीन गाड्यांचीही खरेदी करता येत नाही.

डिझेलच्या दरवाढीमुळे हात टेकलेल्या एसटी महामंडळाने 8 ते 9 टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळला कारभार चालवणं अवघड झालंय. कामगारांचं वेतन आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे एसटी चा तोटा तब्बल 3660 कोटी रुपयांच्या घरांत पोहचला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशीवाय इलाज नसल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय.

47051