Raabta Trailer – ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज

अभिनेता सुशांत सिंह राजपूत व कृती सेननचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत वैभवच्या भूमिकेत तर कृती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. तर भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटातील आपला पहिला लूक सुशांतने ट्विटरवर शेअर केला असून येत्या जूनमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

 

bagdure

You might also like
Comments
Loading...