गरुडाचे घरटे तोरणा!

पुणे-बंगलोर महामार्गावरील पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून पश्चिमेला कानद खोऱ्यात एक वाट जाते. या वाटेवरचे शेवटचे मोठे गाव वेल्हे! या वेल्हय़ाच्याच डोक्यावर एका उंच जागी बसला आहे, शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड! पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर. स्वारगेटहून वेल्हय़ासाठी थेट एस. टी. बससेवा आहे. स्वत:चे वाहन असेल तर आता पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे … Continue reading गरुडाचे घरटे तोरणा!