राष्ट्रवादीत घुसमट, अस्वस्थ उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा- साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. आज दुपारी मुंबईत ही भेट होणार आहे. आगामी लोकसभेसाठी साता-यातील उमेदवारी वरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत एका गटानं उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उदयनराजे अस्वस्थ झाले … Continue reading राष्ट्रवादीत घुसमट, अस्वस्थ उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला