आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे

पुणे : मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा मुलभूत हक्क आहे. पण गेली ३० वर्षे हा प्रश्न चिघळतो आहे. एक संपूर्ण पिढी त्यामुळे आरक्षणापासून वंचित राहिली आहे. किती अंत पाहणार लोकांचा, असा उद्विग्न सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा आणखी उद्रेक … Continue reading आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे