मैदानात उतरण्याच्या निश्चयाने जिद्दीने या सभेचे आयोजन आहे महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावर ती आलेलं मळभ दुःख गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल
महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल पोट दुखी जळजळ त्याच्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील आम्हाला गर्दी जमा व्हावे लागत नाही आम्हाला गर्दी आणावी लागत नाही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे
महत्त्वाच्या बातम्या –