मुंडेसाहेबांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत- पंकजा मुंडे

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा: गोपीनाथ मुंडे राजकारणातील वीज होते जी वीज सर्वसामान्याच्या, गरिबांच्या हृदयात चमकल्यामुळे त्यांच्या अंधारातील डोळ्यांना उजेड दिसला. त्यामुळेच “मुंडे साहेब” या नावात ताकद होती. असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

भेंडेवाडी ता. मुखेड येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून उभारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान , पंकजा मुंडे बोलता होत्या.

Loading...

माझ्यात तुम्हाला मुंडेसाहेब दिसत असतील तर मला ते तुमच्या डोळ्यात दिसतात. मुठभर लोकांचा पक्ष वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत वाढवला. त्यांच्याकडे राजकीय दूरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी महायुतीची मोट बांधल्यामुळे आज आपण सत्तेत आहोत. असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, भविष्यात मुंडेंच्या या लेकीकडून आभिमान वाटेल असेच काम होईल. तसेच लोकवर्गणी करून तुम्ही पुतळा उभारला. तुमच मन खूप मोठ आहे. हे माझ्यावर कर्ज आहे. प्रेमाच्या या ऋणातून मुक्त होणे कदापि शक्य नाही. पण तुमच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी