मुग्धा कऱ्हाडेची ‘तोडफोड’ सोशल मिडीयावर हिट

टीम महाराष्ट्र देशा- ‘गोल गोल केक, त्याची क्रीम गोड गोड’ म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम’बॉईज’ना ‘तोडफोड’ नाचवणारी गायिका मुग्धा कऱ्हाडेचा आयटम साँग सध्या चांगलच गाजत आहे. आगामी ‘बॉईज २’ सिनेमातील हे गाणे मुग्धाने संपूर्णतः नाकातून गायले आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत आयटम सॉंग करण्याचा मुग्धाचा पहिलाच प्रयत्न भरघोस यशस्वी ठरला आहे. याबद्दल बोलताना ती सांगते, ‘जेव्हा अवधूत गुप्तेने … Continue reading मुग्धा कऱ्हाडेची ‘तोडफोड’ सोशल मिडीयावर हिट