आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

क्या हुआ तेरा वादा असं धनगर समाज सरकारला विचारत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे आणि आम्हाला ९७ च्या चर्चेत तसे अपेक्षित आहे अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली. धनगर समाजाच्या आरक्षणावर अल्पकालीन चर्चा झाली त्यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी … Continue reading आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे