आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

क्या हुआ तेरा वादा असं धनगर समाज सरकारला विचारत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे आणि आम्हाला ९७ च्या चर्चेत तसे अपेक्षित आहे अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली.

धनगर समाजाच्या आरक्षणावर अल्पकालीन चर्चा झाली त्यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.

Loading...

टीस ही स्वायत्त संस्था आहे.या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राहय मानला जाईल अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

सरकारचे मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविरोधात बोलले.यांचे सर्वोच्च नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी