सीना नदीवर तिऱ्हे येथे पूल – बंधारा बांधणारचं ; माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा शेतकऱ्यांना शब्द

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे परिसरातील गावांना सीना नदीच पाणी कायममिळणार आहे. यासाठी पूल कमबंधार्याचे कामकाही दिवसात नक्कीच चालू करण्यात येईल, अशी गाव्ही अंजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले, सीना नदी परीसारातील परिस्थिती मला माहित आहे. पाणी असेल तर दमआहे नाही तर गमआहे. पाणी असतानाही व नसतानाही येथे अनेक समस्याच आहेत. अवैध वाळू उपसा खरेदी विक्री जोरात आहे ती बंद झाले पाहिजे. सरकार असे कृत्य करणार्यावर कठोर कारवाई करणार आहे. पोलीस प्रशासन सर्व प्रकारची माहिती संकलनाचे कामचालू केले आहे. कोणत्याही प्रकारचे गैर कामकरू नका,सहकार्य करा.

Loading...

तिर्हे येथे हुरडा पार्टीसाठी आ. देशमुख गेले होते, त्यावेळी शेतकर्यांच्या मागणीला त्यांनी उत्तर दिले.सुभाष देशमुख यांनी दिलेल्या शब्दामुळे शेतकरीही सुखावले.

यावेळी भाजप सोलापूर जिल्हाअध्यक्ष शहाजी पवार, भारत जाधव, संदिप सुरवसे ,आण्णा सुरवसे, राजकुमार मल्लाव, महमूद शेख, घनश्यामपाटील, आण्णा जावळे, संजय शिंदे, शशिकांत पवार, विठठल मल्लाव, तुकाराम मल्लाव, नेताजी सुरवसे, युवराज पवार, प्रदीप सुरवसे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं