धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण

आझाद मैदान- धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या ढोल गर्जना आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ढोल वाजवून धनगर समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. भाषणातील महत्वाचे मुद्दे- धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. धनगर समाज आणि मराठा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत त्यांना हि असच झुलवत ठेवलं आहे. … Continue reading धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण